Pages

Tuesday, September 28, 2010

रामेश्वर मंदिर - कांदळगाव


मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील स्वयंभू रामेश्वर मंदिर शिवकालीन असून मंदिराची घुमटी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली असे सांगतात. या मंदिराच्या बांधकामासाठी अप्रतीम साक्षीदार कलाकुसर करण्यात आली आहे.
या कांदळगाव रामेश्वर मंदिरा समोर शिवाजी महाराजांनी वादाचे झाड लावले असे सांगितले जाते. आज तो प्रचंड वटवृक्ष "शिवाजीचा वड" म्हणून ओळखला जातो.
Enhanced by Zemanta

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.