Monday, September 27, 2010

कोजागिरी पौर्णीमा

kanchan athalye | Monday, September 27, 2010 | Best Blogger Tips
आश्विन शुध्द पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा या मध्यरात्री वर देणारी लक्ष्मी 'कोण जागत आहे ?' असे विचारत पृथ्वीवर संचार करते जे लोक जागे असतील त्यांच्यावर कृपा करुन त्यांना द्रव्यादी ऐश्वर्य देते अशी आपली भावना आहे ही रात्र एकत्र येऊन आनंदाने खेळ खेळण्यात गप्पा विनोदात जागवतात ऐन मध्यरात्री चंद्र माथ्यावर आल्यावर त्याचे अमृतकिरण दुधात घेऊन ते अमृतमय पेय सर्वजण पितात.
वरील संदर्भ लक्ष्यात घेउन Purna Travels या कोकणात package सहली घेऊन जाणारया कंपनीने कोकणात कोजागिरी पौर्णीमा निमात्त सहल आयोजित केली आहे.
२२ ऑक्टोबरला सकाळी हि सहल निघेल. सकाळची न्याहारी आणि दुपारचे जेवण आटपून रात्नागीरी जिल्ह्यात लांजा तालुक्यात राहण्याकरता पोहचेल.
रात्री जेवणाबरोबर संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.आणि बरोबर मासालादुध तर आहेच. दुसर्या दिवशी ( २३तारखेला ) न्याहारी करून रात्नागीरी दर्शनाला निघायचे. रात्नागीरी दर्शनानंतर नाटे गावी मुक्कामाला जायचे. दुपारच्या जेवणानंतर थोडा आराम करून संध्याकाळी / रात्री जैतापूरच्या backwater मध्ये बोटिंगला जायचे. शुद्ध चान्द्रमाच्या प्रकाशात बोटिंगचा आनंद घेत गाणी म्हणत मनसोक्त मासालादुध्चा आस्वाद घेत वेळ घालवल्यानंतर रात्री चे भोजन मचाणवर घ्यायचे.
शेवटच्या दिवशी ( २४ तारखेला ) सकाळी न्यहारी नंतर मुंबईच्या प्रवासाला निघताना आदिवाची महाकालीचा आशीर्वाद घेउन आणि कशेळीचे कनकादित्य ( sun temple ) चे दर्शन घेउन परतीचा प्रवास करायचा.
Contact : kanchan Athalye - 9619246419 website: www.purnatravels.co.in email- purnatravels@hotmail.com

Stumble
Delicious
Technorati
Twitter
Digg
Facebook
Reddit
Feed

If you like this please Link Back to this article...



Stumble Upon Toolbar

0 comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

TOP
To Get Latest Update Subscribe Now !!!