Saturday, August 28, 2010

kanchan athalye | Saturday, August 28, 2010 | Best Blogger Tips
लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवावा यासाठी संभाजी ब्रिगेड च्या भंपक लोकांनी आंदोलन केले (१ महिन्यापूर्वी झालेले ते नव्हे, त्यानंतर परत झाले.) आणि पुण्याच्या महापौरांनी "योग्य ती चर्चा करून निर्णय घेतला जाईल" असे आश्वासनही दिले आहे...

बाबासाहेबांच्या वाढदिवशी "भैय्या पाटील" नाव धारण करणाऱ्या अत्यंत भंपक माणसाने बाबासाहेबांच्या घरासमोर "बाबा पुरंदरे हाच जेम्स लेन" नावाची १०००० पुस्तके वाटली...

लक्ष दिले नाही तर ही रिकामटेकडी माणसे काय काय करतात हे लक्षात घ्या!!!

आपण ब्राह्मण अजिबात लक्ष देत नाही, थंडपणे हे बघून दुर्लक्ष करतो, आणि कोणी काही करत असेल तर त्याचे पाय मात्र नक्की ओढतो!!!
परिणाम बघा! आणि जमलं तर (महत्वाचं म्हणजे इच्छा झाली तर) काहीतरी करा!

सध्या "मला काय फरक पडतो" नावाची साथ जोरात पसरली आहे...
हा रोग खूप ब्राह्मणांना झाला आहे..
पण सध्या नुसता काळ सोकावतो म्हणून नव्हे, तर म्हातारीही मेल्याचे दुखः करायची वेळ आहे...

Stumble
Delicious
Technorati
Twitter
Digg
Facebook
Reddit
Feed

If you like this please Link Back to this article...Stumble Upon Toolbar

2 comments:

Rajasthantraveling said...

Goa Tour Packages- AGISE Tours and Travels offers exclusive Goa tour package, tour to Goa, Goa vacation packages, goa budget holiday packages to make your tour enjoyable and memorable in Goa.

www.theglobehunters.com said...

Take Cheap Flights to Orlando Soon!


If you are travelling from London to experience the magic of the theme parks, you can now take advantage of cheap flights to Orlando Florida.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Follow by Email

TOP
To Get Latest Update Subscribe Now !!!