Tuesday, November 9, 2010

कोकणात सहली घेउन जाणारयापैकी PURNA TRAVELS वेगळी कशी ?

kanchan athalye | Tuesday, November 09, 2010 | Best Blogger Tips

१) घरातून pickup & drop

२) आतील रस्त्याने निसर्गाचे दर्शन

३) आड वाटेवरचा कोंकण बघायचा लाभ


४) जिभेचे चोचले पुरवीत सहलीचा आनंद ( पदार्थ जे माहित असतात पण हल्ली करायला वेळ नसतो)

५) प्रत्येक स्थळांची माहिती व आजूबाजूची गावातली माहिती देउन सफर


६) आमच्या सहलीत मुख्य जोर safety वर देण्यात येतो : We are here to create very safe travel environment. Safety is first and safety is in high priority to all our clients. It is said that “SAFETY ON ROAD IS SAFE TEA HOME”

७) औषद उपचारांची सोय २४ तास

८) खरेदी करणार्यासाठी योग्य माहिती करून देणे

९) राहण्याची उत्कृष्ट पण तरीही खेडेगावात राहत असल्याची जाणीव

१०) Our Moto " तारीख तुमची व्यवस्था आमची"

११) Personal खर्च सोडल्यास सर्व खर्च आमचा आसतो

१२) पुन्हा कोकणात जायचे असल्यास तेथील हॉटेल्स ला discount ची सोय

१३) Our philosophy is commitment, value, passion, knowledge & most important we are here to create dream holidays & not just travel itineraries.

१४) प्रेक्षणीय स्थळांवर भरपूर वेळ घालवण्याची मुभा

१५) सफरीच्या वेळी आवडता संगीत

१६) पर्यटकांना त्यांची इच्छा असल्यास tour मध्ये नसतानाही त्यांच्या कुलदैवताला भेट देण्याची संधी.( if close by)Stumble
Delicious
Technorati
Twitter
Digg
Facebook
Reddit
Feed

If you like this please Link Back to this article...Stumble Upon Toolbar

0 comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Follow by Email

TOP
To Get Latest Update Subscribe Now !!!